Aai Shappat Zalya Ghe Ringtones

510 ringtones matching "Aai Shappat Zalya Ghe". Here you can browse, listen and download Aai Shappat Zalya Ghe Ringtones for free. Best Aai Shappat Zalya Ghe Ringtones Download with MP3 file format for your Android mobile phone.

30
@Silvija
223
Suno meri jaana Dil parwana Chahe jal jaana Aag mein teri Tere ghar aa ke tujhe le jaana Main hoon Majnu tu Laila meri Aai shappat, Aai shappat Aai shapath tuzyavar prem karto meri jaana Aai shapath tuzyavar prem karto meri jaana. Dil dol dol ke, zor zor se Aaj bolta hai mera Aai shapat... Aai shappat tuzyavar prem karto meri jaana Haan... Aire gaire hum toh nahi hai re Tere mere charche haan sabhi kare Haan... aire gaire hum toh nahi hai re Tere mere charche haan sabhi kare Lele lele le le phere Lele lele le le phere Warna yunhi utha kar le jayenge Aai shapat... Aai Shappat tuzyavar prem karto meri jaana Aai Shappat tuzyavar prem karto meri jaana Dil dol dol ke, zor zor se Aaj bolta hai mera Aai shapat. aai shapat. Aai Shappat tuzyavar prem karto meri jaana Aai shapath!
30
@Damien
17
दशरथांनी यज्ञअश्व सोडला एका समस्तआनंद्र तो यज्ञअश्व परत आला राजा दशरथाच्या विनंतीनुसार विश्वशैयांनी यज्ञ मांडला आणि एका शुभवेळी त्या यज्ञ ज्वालेमधून एक रक्त महापुरुष निर्माण झाला तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता आणि तो अग्निदेव आपल्या दुंदभी सारख्या कणखर परंतु अतिशय मधुर अश्या सादाने दशरथाला सांगू लागला "दशरथा, घे हें पायसदान" दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान दशरथा, घे हें पायसदान, पायसदान तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलो तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलो, हा माझा सन्मान दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान तव यज्ञाची होय सांगता तृप्त जाहल्या सर्व देवता तव यज्ञाची होय सांगता तृप्त जाहल्या सर्व देवता प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्रीविष्णू भगवान दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी आलो मी हा प्रसाद घेउनि श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी आलो मी हा प्रसाद घेउनि या दानासी या दानाहुन या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान करांत घे ही सुवर्णस्थाली दे राण्यांना क्षीर आतली करांत घे ही सुवर्णस्थाली दे राण्यांना क्षीर आतली कामधेनुच्या दुग्धाहुनही कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान राण्या करतिल पायसभक्षण उदरीं होईल वंशारोपण राण्या करतिल पायसभक्षण उदरीं होईल वंशारोपण त्यांच्या पोटीं जन्मा येतिल त्यांच्या पोटीं जन्मा येतिल योद्धे चार महान दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान प्रसवतील त्या तीन्ही देवी श्रीविष्णूंचे अंश मानवी प्रसवतील त्या तीन्ही देवी प्रसवतील त्या तीन्ही देवी श्रीविष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देवपित्याचा मान दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान कृतार्थ दिसती तुझी लोचनें कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें कृतार्थ दिसती तुझी लोचनें कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती तुझी लोचनें कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती तुझी लोचनें कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें दे आज्ञा मज नृपा दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञीं अंतर्धान दशरथा, दशरथा, दशरथा, घे हें पायसदान, पायसदान दशरथा
30
@Norah
85
तुझ्या मागं-मागं किती घोळत्यात गोंडा गं पण माझ्या काळजात रोवला "I love you" चा झेंडा गं Hey, मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय जवा बघतीस तू माझ्याकडं ए, जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय ए, जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय (जवा बघतीस तू याच्याकडं) (याला आमदार झाल्यासारखं वाटतंय) (जवा बघतीस तू याच्याकडं) (याला आमदार झाल्यासारखं वाटतंय) ए, तू आवाज देता मी राहीन दक्ष गं तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष गं मी दमलो मागं लागून, रात-रात काढली जागून तू दिसली नाय की मनात या भीतीचं वार सुटतंय जवा बघतीस तू माझ्याकडं ए, जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय (जवा बघतीस तू याच्याकडं) (याला आमदार झाल्यासारखं वाटतंय) Hey, तुझ्या मागं-मागं किती घोळत्यात गोंडा गं पण माझ्या काळजात रोवला "I love you" चा झेंडा गं ही तुझ्यासाठी धडपड, प्रेमाचं निशाण फडफड किती आवरू मनाला, मन दचकून उठतंय जवा बघतीस तू माझ्याकडं ए, जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय ए, जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय (जवा बघतीस तू याच्याकडं) (याला आमदार झाल्यासारखं वाटतंय) (जवा बघतीस तू याच्याकडं) (याला आमदार झाल्यासारखं वाटतंय) Hey, करू नको आता तू कसला विचार गं संकल्प गाणा तू, मी करतो प्रचार गं ही लेखणी केली जोडून, गाणारा येईल निवडून म्हणून फक्त "साजन बेंद्रेला" ticket भेटतंय जवा बघतीस तू माझ्याकडं ए, जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय ए, जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय (जवा बघतीस तू याच्याकडं) (याला आमदार झाल्यासारखं वाटतंय) (जवा बघतीस तू याच्याकडं) (याला आमदार झाल्यासारखं वाटतंय) मला भरलं तुझं वारं गं, मी तुझा उमेदवार गं तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय जवा बघतीस तू माझ्याकडं ए, जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय ए, जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय

X

#1 Ringtone App - top ringtones for free!

logo
Login with Google Login with Facebook

By joining, you agree to Terms of Service & Privacy Policy.

Upload a ringtone

You can upload MP3, WAV, M4A, OGG, M4R, ACC format files.

By selecting 'Upload' you are representing that this item is not obscene and does not otherwise violate Terms of Service, and that you own all copyrights to this item or have express permission from the copyright owner(s) to upload it.

Before uploading, please read our Privacy.